२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस
यावर्षी बाल कल्याण संस्था आणि चिरंजीवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत आहे.
आपण आमच्या सोबत योगासने केलीत. आपण रोज ही योगासने करावीत आणि सुदृढ व आनंददायी आयुष्य जगावे या सदिच्छेसह आपल्याला हे प्रमाणपत्र देतांना आम्हाला खूप आनंद होत आहे.
कृपया आपण खालील माहिती भरावी आणि आपले प्रमाणपत्र लगेच डाउनलोड करावे. धन्यवाद...